एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
यापूर्वी सन १९७८ मध्ये कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सहा दिवसांचा संप केला होता. दिवाळीच्या बोनसमध्ये वाढ करावी, ही त्यांची मागणी होती. त्यावेळी बोनस १११ रुपयांनी वाढला होता. यानंतर १९८९ मध्ये चार दिवस संप करण्यात आला. ...
मागील दीड महिन्यापासून या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे चारही आगारातील बसफेऱ्या संपूर्णत: बंद आहेत. संप मागे घेण्यासाठी महामंडळाने पाच हजार रुपयांची पगारवाढ जाहीर केली. मात्र, तरीसुद्धा महामंडळाचे कर्मचारी कर्तव्याव ...
उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत रापमच्या जिल्ह्यातील पाच आगारातील आंदोलनकर्त्या तब्बल २१९ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १५८ कायमस्वरूपी कर्मचारी असून त्यांच्यावर निलंबनाची तर ६१ रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. आंदोलनकर्त ...
विशेष म्हणजे, हे कर्मचारी सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणापासून प्रवासाला किमान दोन ते तीन तास लागतील एवढ्या अंतरावर त्यांची बदली करण्यात आली आहे. शिवाय, ५७ जणांना आपणास बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विली ...