एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी संपामध्ये सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशा आशयाचे ७ मार्चला एक खोटे परिपत्रक व्हायरल झाले होते. ...
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी कर्मचारी संपात आहेत. भंडारा विभागातील सहा आगारांतील १४४३ कर्मचाऱ्यांपैकी १२६५ कर्मचारी संपात सहभागी झाले हाेते. त्यापैकी २०० ते २५० कर्मचारी महामंडळाच्या आव ...
नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला. ...