प्रासंगिक - गेल्या वर्षी असेच निकाल जाहीर झाल्यानंतर एका मराठी वाहिनीवर विद्यार्थीनींचे इंटरव्ह्यू दाखविले होते. आश्चर्य म्हणजे मुलाखतकाराच्या साध्या प्रश्नांची उत्तरे देतानादेखील या मुलींची तारांबळ उडताना दिसत होती. ...
आई-वडिलांच्या आज्ञनेचे पालन करुन यशस्वी होणे हे खरे यशवंत होणे आहे. या यशाचे श्रेय खऱ्या अर्थाने आईला जाते कारण ती मुलांच्या पालन पोषणासह कुटुंब सुध्दा सांभाळत असते. ...
नेपाळमधून भारतात आलेल्या प्रेमकुमार बोहरा कुटुंबीयाने कामाच्या शोधार्थ नेवरे गाव गाठले. स्वत: अल्पशिक्षित असले तरी त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण देण्याचे ठरविले. मोठा मुलगा रमेश याने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत ६७.४० टक्के गुण मिळव ...
‘कोणत्याही कंपनीत रूजू होण्यासाठी त्या कंपनीतील गेटपर्यंत तुम्हाला तुमचे शैक्षणिक ‘मार्क लिस्ट’घेऊन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पराकोटीची जिद्द व तुमच्यातील कौशल्यच तुम्हाला यशस्वी करू शकतात म्हणूनच ‘मार्क’ फक्त गेट पास आहे,’ असा यशाचा मंत्र विद्यार्थ् ...
भवानीनगर (ता. इंदापूर) परिसरातील भाग्यनगर येथील मायलेकींनी चक्क एकत्र दहावीची परीक्षा देऊन यश संपादन केले आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे मायलेकींनी दाखवून दिले आहे. ...
बारावीच्या गुणपत्रकांचे शहरासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दुपारी तीननंतर वितरण करण्यात आले. त्यानंतर गुणवंतांच्या अभिनंदनाचे फलक महाविद्यालयांतून झळकले. गुणपत्रिका घेण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गर्दी केली. पदवी प्रथम वर्षा ...