लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
लेकीच्या यशानं भाजी विकणाºया आईच्या डोळ्यात आनंदाश्रू - Marathi News | Blissful eyes in the eye of her mother selling vegetables | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लेकीच्या यशानं भाजी विकणाºया आईच्या डोळ्यात आनंदाश्रू

यशोगाथा; अबोली माळी या विद्यार्थींनीने मिळविले ९१़९० टक्के गुण ...

लोकमत अग्रलेख - हाल सोसते मराठी! - Marathi News | Lokmat Editorial - Recent Marathi Marathi! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत अग्रलेख - हाल सोसते मराठी!

दहावीच्या परीक्षेत मराठी विभागात अडीच लाख मुले नापास झाली आहेत. ...

मितालीला डॉक्टर बनण्याचे स्वप्न - Marathi News | Mithila dream of becoming a doctor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मितालीला डॉक्टर बनण्याचे स्वप्न

स्थानिक युनिव्हर्सल अँड हायसिन्थ लिटील फ्लावर स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी मिनाली योगराज देशपांडे हिने लाखनी तालुक्यात प्रथम येण्याचा व जिल्ह्यातून मागासवर्गीयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. ...

संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल - Marathi News | Vaishnavi's 10th win over the challenge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संकटावर मात करून वैष्णवी दहावीत ठरली अव्वल

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून अव्वल ठरलेल्या वरठी येथील वैष्णवी विजय हिंगे या विद्यार्थीनीने विविध संकटावर मात करून नेत्रदीपक यश संपादित केले. वडिलांच्या अचानक मृत्यूनंतर तिचा संघर्षाची कहाणी ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. ...

SSC Result 2019: ‘गणेश’ने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख! - Marathi News | SSC Result 2019: 'Ganesha' gives new feathers to Father's dreams! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :SSC Result 2019: ‘गणेश’ने दिले वडिलांच्या स्वप्नांना नवे पंख!

अकोला : वडील मोची काम करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलांच्या स्वप्नांना पंख देत गणेशने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण घेत यश मिळविले आहे. ...

SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम - Marathi News | SSC Result 2019: Buldhana District First in Amravati Division | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :SSC Result 2019: अमरावती विभागात बुलडाणा जिल्हा प्रथम

अमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्हा निकालाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ...

दहावीत नापास; विद्यार्थिनीने घेतला गळफास - Marathi News | Student commit suiside after fail in ssc exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावीत नापास; विद्यार्थिनीने घेतला गळफास

अकोला : इयत्ता दहावीत नापास झाल्याने तारफैल परिसरातील एका विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी घडला. ...

अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला! - Marathi News |  Akola district results dropped by 12 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याचा दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी घसरला!

अकोला : अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा अकोला जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी घसरला आहे. ...