दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
जिल्ह्यात अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांची प्रवेश क्षमता ४५,८८०, तर संयुक्त, इतर पदविका, तसेच आयटीआयकडील प्रवेश क्षमता ४८१४ विद्यार्थ्यांची आहे. पण दहावीचे ३४,४०९ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ अकरावीसाठी ...
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आता निकालाची प्रत (मार्कलिस्ट) विद्यार्थ्यांना मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शिक्षण मंडळ पुणे येथून निकालाच्या प्रति विभागीय मंडळामध्ये पाठविण्यात आल्या असून, ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये घेतल्या जाणा-या इयत्ता दहावीच्या पुनःपरीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या शुक्रवारपासून (दि.१४) स्वीकारले जाणार आहेत. ...