दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन प्रवेश, नियम व प्रतिक्रिया आणि दहावीनंतच्या तंत्रशिक्षणाच्या संधी या विषयी कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतनतर्फे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ...
८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याआधीपासूनच अकरावी प्रवेशाची धांदल सुरू झाली. पहिला फॉर्म भरलादेखील, आता दुसरा फॉर्म भरायचा आणि मग येते ती ‘शून्य फेरी’. काय असते ही शून्य फेरी?... ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ् ...
दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्य ...
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशाचा व उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व श्रेणी सुधारण्याची संधी असलेल्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानु ...