शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: दहावीत नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने संपवले जीवन, आई-वडिलांना मानसिक धक्का

गोंदिया : SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के

सातारा : अंगणवाडी सेविकांचा दहावीत डंका; सातारा जिल्ह्यात १७६ जणी झाल्या उत्तीर्ण

मुंबई : मुंबईत भोपळाही न फोडलेल्या ५ शाळा; शून्य टक्के निकाल कुणाचा लागला?

मुंबई : ...आता वेध अकरावी प्रवेशाचे; शिक्षण विभागाची हेल्पलाइन सुरू

कोल्हापूर : Kolhapur: मजुराच्या मुलीने मिळवले दहावीत ९६.२० टक्के गुण

लातुर : दबदबा कायम! राज्यात दहावीत शंभर टक्के गुण घेणारे ५० टक्के विद्यार्थी लातूरचेच

सखी : मायलेकी एकाचवेळी झाल्या दहावी पास! आईने जिद्दीने पूर्ण केलं २० वर्षांपूर्वीचं स्वप्न, रात्रीपहाटे केला अभ्यास

कोल्हापूर : कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांचे दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश

छत्रपती संभाजीनगर : कष्टाचे चीज झालं! वीटभट्टीवर कामं करत अभ्यास, पठ्यानं दहावीत घेतले ३५ टक्के मार्क्स