लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल - Marathi News | Even in class 10, girls are smart; The district topped the division for the third time in a row ssc result washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावीतही मुलीच हुश्शार; जिल्हा सलग तिसऱ्यांदा विभागात अव्वल

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९६.७१ टक्के ...

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के - Marathi News | The ssc result of Solapur district is 96.06 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी; सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९६.०६ टक्के

सोलापूर जिल्ह्यातील ६३ हजार २९६ विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. ...

Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत' - Marathi News | maharashtra SSC msbshse 10th result 2024 today live update check marks maharesult nic in | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'

Maharashtra SSC 10th Result 2024 : यंदा  दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार - Marathi News | The wait of one and a half lakh students of the department will end; 10th result will be announced tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विभागातील दीड लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; दहावीचा निकाल उद्या लागणार

नागपूर जिल्ह्यात ६०,६५८ विद्यार्थी, दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची परंपरा आहे. ...

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज - Marathi News | Class 10th result 'online' tomorrow at 1 pm Application form from 28th May for verification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज

राज्यातील ९ विभागीय मंडळांतून यंदा १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ...

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला सोमवारी; २५ हजार ८५८ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा - Marathi News | Fate of class 10 students will be decided on Monday 25 thousand 858 students waiting for result | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला सोमवारी; २५ हजार ८५८ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २५ हजार ८५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ...

दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट - Marathi News | Maharashtra SSC Exam Result 2024 10th result on Monday 27th May | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट

SSC Result 2024 : दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. ...

दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९२.३८ टक्के  - Marathi News | goa ssc results 92 percent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी; राज्याचा निकाल ९२.३८ टक्के 

गतवर्षीच्या तुलनेत ४.२६ टक्क्यांनी कमी; दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.२४ टक्के ...