लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहावीचा निकाल

दहावीचा निकाल, मराठी बातम्या

Ssc result, Latest Marathi News

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.
Read More
पुण्यात डीटीईचे संकेतस्थळ बंद ; विद्यार्थी आणि पालकांचा संताप - Marathi News | DTE website closed in Pune; students and parents angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात डीटीईचे संकेतस्थळ बंद ; विद्यार्थी आणि पालकांचा संताप

तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले. ...

दहावीनंतर तंत्रशिक्षणाच्या संधीविषयी मार्गदर्शन - Marathi News | Guidance on technological opportunities after 10th standard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीनंतर तंत्रशिक्षणाच्या संधीविषयी मार्गदर्शन

दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दहावीनंतरच्या तंत्रनिकेतन प्रवेश, नियम व प्रतिक्रिया आणि दहावीनंतच्या तंत्रशिक्षणाच्या संधी या विषयी कर्मवीर काकासाहेब वाघ तंत्रनिकेतनतर्फे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  " शून्य फेरी" चे महत्व  - Marathi News | The significance of the "zero-round" ... on the eleventh admission process | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  " शून्य फेरी" चे महत्व 

८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याआधीपासूनच अकरावी प्रवेशाची धांदल सुरू झाली. पहिला फॉर्म भरलादेखील, आता दुसरा फॉर्म भरायचा आणि मग येते ती ‘शून्य फेरी’. काय असते ही शून्य फेरी?...  ...

रात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत ठरल्या सरस - Marathi News | Nurse studying at night, mother, grandmother, ten gardens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रशाळेत अभ्यास करून आई, आजी दहावीत ठरल्या सरस

काळाचौकीतील मायलेकीने एका शाळेतून परीक्षा देऊन त्यात माय अव्वल ठरली. तर आजींनीही परीक्षा देत यश मिळवले. ...

पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज करण्याची संधी - Marathi News | The opportunity to apply for the supplementary examination today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज करण्याची संधी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार १७ ते ३० जुलै दरम्यान दहावी व १७ जुलै तर ३ आॅगस्टदरम्यान बारावी आणि १७ ते ३१ जुलैदरम्यान बारावीच्या व्यवसाय अभ् ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका - Marathi News | Genetic marks will be given to students of Class X students in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार गुणपत्रिका

दहावीच्या निकालानंतर उत्तीर्ण झालेल्या दोन लाख विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असलेली गुणपत्रिका येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती पडण्य ...

पुरवणी परीक्षा उनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग, उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी - Marathi News | The opportunity to achieve the supplementary examination, the quality of the qualifications, the quality of passage improvement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरवणी परीक्षा उनुत्तीर्णांसाठी यशाचा मार्ग, उत्तीर्णांनाही गुणवत्ता, श्रेणी सुधारण्याची संधी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) व  उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (बारावी) च्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यशाचा व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता व श्रेणी सुधारण्याची संधी असलेल्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून  त्यानु ...

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी, लवकरच अमलबजावणी होईल - आदित्य ठाकरे  - Marathi News | Demand for internal marks of Class SSC, will be implemented soon - Aaditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी, लवकरच अमलबजावणी होईल - आदित्य ठाकरे 

'अंतर्गत गुण कमी होऊनही 80 गुणांच्या पेपरला 3 तास आणि 100 गुणांच्या पेपरलाही 3 तास ही चूक झाली.' ...