शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

दहावीचा निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे.

Read more

मुंबई : Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या तिहेरी निकालाने छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या जिभेवर ६० क्विंटल पेढ्यांचा गोडवा

कोल्हापूर : Kolhapur: दहावी परीक्षेत कमी गुण मिळाले, बोरवडेतील विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले; गळफास घेत जीवन संपवले

कोल्हापूर : Kolhapur: दहावीत नापास झाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थ्याने संपवले जीवन, आई-वडिलांना मानसिक धक्का

गोंदिया : SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के

सातारा : अंगणवाडी सेविकांचा दहावीत डंका; सातारा जिल्ह्यात १७६ जणी झाल्या उत्तीर्ण

मुंबई : मुंबईत भोपळाही न फोडलेल्या ५ शाळा; शून्य टक्के निकाल कुणाचा लागला?

मुंबई : ...आता वेध अकरावी प्रवेशाचे; शिक्षण विभागाची हेल्पलाइन सुरू

कोल्हापूर : Kolhapur: मजुराच्या मुलीने मिळवले दहावीत ९६.२० टक्के गुण

लातुर : दबदबा कायम! राज्यात दहावीत शंभर टक्के गुण घेणारे ५० टक्के विद्यार्थी लातूरचेच