लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के, नागपूर विभागात द्वितीय स्थानी - Marathi News | The result of Bhandara district is 93.66 percent, second position in Nagpur division | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के, नागपूर विभागात द्वितीय स्थानी

दहावीच्या निकालात भंडारा जिल्ह्यातून लाखनी तालुका अव्वल तर पवनी तालुका पिछाडीवर ...

दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय - Marathi News | Gadchiroli's percentage dropped in class 10, still third in the division | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दहावीत गडचिरोलीचा टक्का घसरला, तरीही विभागात तृतीय

लेकींचाच डंका: सहा हजारावर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण  ...

नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.४८ टक्के, गतवर्षीपेक्षा २ टक्के घसरण  - Marathi News | Class 10th result of Nagar district is 94.48 percent, a decrease of 2 percent from last year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९४.४८ टक्के, गतवर्षीपेक्षा २ टक्के घसरण 

जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.७२ आहे. तर सर्वात कमी ९१.७१ टक्के निकाल पाथर्डी तालुक्याचा आहे. ...

SSC Result 2023: पिंपरी-चिंचवडमध्येही मुलींची बाजी; शहराचा निकाल ९५.६० टक्के - Marathi News | Girls win in Pimpri Chinchwad too The ssc result of the city is 95.60 percent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :SSC Result 2023: पिंपरी-चिंचवडमध्येही मुलींची बाजी; शहराचा निकाल ९५.६० टक्के

शहरातील तब्बल ११८ शाळांनी निकालाची शंभरी गाठली ...

अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के - Marathi News | 10th result of Amravati division is 93.22 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९३.२२ टक्के

वाशिम अव्वल तर यवतमाळ माघारले; १ लाख ५६ हजार ५७३ पैकी १ लाख ४५ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण ...

दहावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया टॉप, जिल्ह्याचा निकाल ९४.१५ टक्के - Marathi News | Gondia top in Nagpur division in class 10 result, district result 94.15 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दहावीच्या निकालात नागपूर विभागात गोंदिया टॉप, जिल्ह्याचा निकाल ९४.१५ टक्के

जिल्ह्यातील ८१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. ...

दहावीत यवतमाळचा टक्का घसरला, जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के - Marathi News | In class 10, Yavatmal's percentage dropped, the district's result was 91 percent | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहावीत यवतमाळचा टक्का घसरला, जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ... ...

दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय? - Marathi News | Cracked result of 10th Mark same percentage also same! But the board says it's a throw, how? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीचा 'फुटलेला' निकाल... मार्क सेम, टक्केही सेम! पण बोर्ड म्हणतेय ते फेक, कसे काय?

Maharashtra Board SSC Result 2023- शिक्षण मंडळाने दुपारी १ ची वेळ दिली असतानाही १२ वाजता निकाल कसा दिसतो? ...