लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
अलंगुण : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील शहीद भगसिंग माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. ...
साकोरा : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा साकोरे शाखेतील एस. एस. सी. परीक्षेचा ९४.६२ टक्के निकाल लागला असून, मुलींनीच निकालाची उत्तुंग भरारी मारली आहे. ...
कळवण : सन २०१९-२० च्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून गेल्या १५ वर्षापासून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. विद्यालयातील शाहू प्रशांत पाटील याने ९६.०४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्र ...
SSC Result 2020 : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालातील बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल हा थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं कारण समोर आलं आहे. ...
नाशिक : देशात कोरोनाचे सावट वाढत असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल बुधवारी (दि.२९) जाहीर होणार असल्याची माहिती राज्यमंडळाने दिली आहे. ...
दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाया उत्तरपत्रिका यावर्षी ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाकडे अर्ज केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची स्कॅन ...