माध्यमिक विद्यालय विंचुर दळवी शाळेचा दहावीचा निकालचा ९५.०६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 06:48 PM2020-07-29T18:48:42+5:302020-07-29T18:48:42+5:30

सिन्नर : मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सिन्नर तालुक्यातील चिंूर दळवी येथील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

Madhyamik Vidyalaya Vinchur Dalvi School's result of class X is 95.06 percent | माध्यमिक विद्यालय विंचुर दळवी शाळेचा दहावीचा निकालचा ९५.०६ टक्के

माध्यमिक विद्यालय विंचुर दळवी शाळेचा दहावीचा निकालचा ९५.०६ टक्के

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य संपादन केले.

सिन्नर : मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सिन्नर तालुक्यातील चिंूर दळवी येथील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
प्रथम क्र मांक - शुभम भगवान गोरे (९२.२०), द्वितीय - गौरी रमेश मुठाळ (९०.४०), तृतीय - ऋतुजा रामदास मुठाळ (८९.४०), चतुर्थ - निकिता दिनकर चंद्रे (८७.००), पाचवा - स्नेहा पंढरीनाथ वारु ंगसे (८६.००), अश्विनी अशोक डांगे (८६.००) आदी विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य संपादन केले.
(फोटो २९ विंचूरदळवी) )

Web Title: Madhyamik Vidyalaya Vinchur Dalvi School's result of class X is 95.06 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.