लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते. Read More
देवळा : देवळा तालुक्याचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून श्रीशिवाजी मराठा इंग्लिश स्कूलमध्ये अनिकेत काळे तर जिजामाता विद्यालयात वैष्णवी निकम व सृष्टी शिंदे प्रथम क्रमांक पटकावला.तालुक्यात ४३ विद्यालयांचे २ हजार ४५५ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ ...
ओझर टाऊनशिप : येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच ए एल हायस्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षाचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयाने ही यशाची परंपरा अबाधित राखली आहे. ...
जळगाव नेऊर : येथील जनता विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गणेश महेंद्र काळे हा ९५.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. ...
गुणांचा फुगवटा, सूज अन् कोरोनाकाळात परीक्षा न देताच पुढच्या वर्गात गेलेली मुले, अशी दूषणे देत बसण्यापेक्षा आता पुढे काय यावर पालक, शिक्षक अन् समाजाने चिंतन केले तर बरे होईल. ...