लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहावी

दहावी, मराठी बातम्या

Ssc exam, Latest Marathi News

SSC/10th Exam : भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र बोर्डाद्वारे माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाते.
Read More
शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम, दहावी-बारावी परीक्षा लेखणीचा प्रश्न - Marathi News | Confusion among teachers, parents, 10th-12th exam writing question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षक, पालकांमध्ये संभ्रम, दहावी-बारावी परीक्षा लेखणीचा प्रश्न

दहावी-बारावी परीक्षा : उत्तरपत्रिका लिखाणात वेळेचे नियोजन करायचे कसे? ...

परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप, १० कोटींचा दंड - Marathi News | Life imprisonment, fine of 10 crores for malpractice in examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षेत गैरप्रकार केल्यास जन्मठेप, १० कोटींचा दंड

उत्तराखंडमध्ये कायदा, स्वप्नातही कॉपी करणार नाही ...

यंदा दहावी-बारावी परीक्षेवर राहणार कॅमेऱ्यातून नजर, परीक्षा मंडळाचा निर्णय  - Marathi News | The decision of the examination board will be on the 10th-12th examination this year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदा दहावी-बारावी परीक्षेवर राहणार कॅमेऱ्यातून नजर, परीक्षा मंडळाचा निर्णय 

यापूर्वी परीक्षार्थी व पर्यवेक्षक यांच्या संगनमताने विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीसारखे गैरप्रकार सुरू होते ...

SSC Exam : दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र सोमवारपासून उपलब्ध, राज्य मंडळाकडून पत्रक जाहीर - Marathi News | SSC Exam: Admit card of 10th exam available from Monday, state board release sheet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र सोमवारपासून उपलब्ध, राज्य मंडळाकडून पत्रक जाहीर

SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र सोमवार, ६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.  ...

खबरदार, डमी विद्यार्थी बसवलात तर..., १०-१२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास शिक्षा - Marathi News | Beware, if dummy students are placed..., punishment if malpractice is found in 10th-12th exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खबरदार, डमी विद्यार्थी बसवलात तर..., १०-१२वी परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास शिक्षा

Exam Update: दहावी-बारावी परीक्षेसाठी यापुढे जर कोणाही विद्यार्थ्यांकडून परीक्षेला डमी विद्यार्थी बसलेला आढळून आला तर विभागीय मंडळाकडून संबंधित विद्यार्थ्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ...

१० वीची परीक्षा २ मार्चपासून, बोर्डाकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीटबाबत महत्त्वाची सूचना - Marathi News | 10th exam from March 2, important notice to students regarding hall ticket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१० वीची परीक्षा २ मार्चपासून, बोर्डाकडून विद्यार्थ्यांना हॉल तिकीटबाबत महत्त्वाची सूचना

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट येत्या सोमवारपासून (६ फेब्रुवारी) मिळणार आहे. ...

मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा... - Marathi News | ssc and hsc exam 2023 dates announced know when the exam will be held | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. ...

HSC, SSC Board Exam Rule Changed: दहावी, बारावी परीक्षेच्या नियमांत मोठा बदल; विद्यार्थ्यांनो गाफिल राहू नका, दोन महत्वाचे निर्णय रद्द - Marathi News | HSC, SSC Board Exam Rule Changed 2023: Major change in 10th, 12th exam rules; Students will not get a center in their own school, Extra time also ends | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दहावी, बारावी परीक्षेच्या नियमांत मोठा बदल; विद्यार्थ्यांनो गाफिल राहू नका, दोन महत्वाचे निर्णय रद्द

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...