तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
नाव : श्री अम्मा यंगरअय्यपन उर्फ श्रीदेवीजन्म : १३ आॅगस्ट १९६३जन्मस्थळ : तामिळनाडूतील शिवकाशीकौटुंबिक पार्श्वभूमी : श्रीदेवी यांचे वडील पेशाने वकील होते. त्यांना १ सख्खी आणि २ सावत्र बहिणी आहेत. १९९६ साली निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी त ...
हिंदी चित्रपटसृष्टीत, दाक्षिणात्य नायिकांनी नेहमीच वर्चस्व दाखवले आहे. वैजयंतीमालापासून हा सिलसिला सुरू झाला होता. त्यात १९७० ते २०१७ पर्यंत ज्या दाक्षिणात्य नायिकेने आपले वर्चस्व गाजविले ती ‘श्रीदेवी’ अचानक काळाच्या पडद्याआड झाली. ...
श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे कपूर परिवाराला धक्का बसला आहे. श्रीदेवी यांचे धाकटे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवींच्या निधनामुळे आपले संपूर्ण कुटुंब दु:खात असून, श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास कधीच जाणवला नव्हता अशी माहिती दिली आहे. ...
श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापड ...
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने भारतीय सिनेजगतामध्ये शोककळा पसरली आहे.मुंबईतील श्रीदेवी यांच्या निवासस्थानी सिनेकलाकार, नातेवाईक आणि चाहते त्यांच्या अंत्यदर्शनाची वाट पाहत आहेत. मात्र दुबईमध्ये श्रीदेवी यांच्या मृतदेहाचे... ...