तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल नवीन खुलासा झाला आहे. बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. ...
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अभिनेत्री आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनीही श्रीदेवींना श्रद्धांजली वाहिली आहे. श्रद्धांजली वाहताना भावूक झालेल्या इराणी यांनी... ...
आपल्या शानदार अभिनयानं सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या बॉलिवूडमधील 'ख्वाबो की शहेजादी' श्रीदेवी यांची आयुष्याच्या पडद्यावरुन झालेली अकाली एक्झिट 'सदमा' देणारी आहे. ...