तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
- दुबई पोलिसांनी चहुबाजूंनी सुरू केलेला तपास आणि वर्तवण्यात येत असलेल्या शंका कुशंका यामुळे अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूभोवतीचे गुढ वाढत चालले आहे. दरम्यान, तपास सुरू असल्याने श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना दुबई सोडून जाण्यास... ...
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्याच्या प्रक्रियेला आणखी विलंब लागू शकतो. दुबईतील तपासकर्ते श्रीदेवीच्या मृत्यूच्यावेळी नेमकी काय परिस्थिती होती ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडून नव्हे, तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. दिवसभर वृत्तवाहिन्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी तिच्या कुटुंबाने श्रीदेवीच्या मृत्यूमध ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे बालरसिकांसाठी ‘टर्बो’ चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी श्रीदेवी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाणी दाखवून श्रीदेवी यांना आदरांजली वाहण्यात आली. ...
एखादी प्रसिद्ध व्यक्ती गेली की एक गजर होऊन, चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी किंवा वाईट सवयी त्यागण्यासाठी जाग येते. बऱ्याचदा घड्याळी गाजराप्रमाणेच हे गजर बंद करून आपण पुन्हा झोपी जातो ही गोष्ट वेगळी. ...