तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
श्रीदेवी ही माझ्या कॉलेजच्या जीवनात मनावर कायमचा ठसा ठेवून गेलेली अभिनेत्री. तिच्या अकाली मृत्यूने तिचे कुुटुंबीय व चाहते दु:खातून सावरत नाहीत तोपर्यंत समाज माध्यमांवर तिचा मृत्यू का झाला, याबद्दलच्या विकृत तर्काचे माहोल उठले. ...
वादग्रस्त ट्विट करण्यासाठी राम गोपाल वर्मा नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विट्सवरून वादही उद्भवतात. आता त्यांनी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्याबद्दलही अशाच आशयाचं ट्विट केलं आहे. ...
श्रीदेवी यांच्या आकस्मिक झालेल्या मृत्यूची कसून चौकशी केल्यानंतर दुबईच्या सरकारी वकिलांनी श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच श्रीदेवींचा मृत्यू संशयास्पद... ...
प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात नेण्यास दुबई पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या संदर्भात दुबई पोलिसांनी भारतीय दुतावासाला पत्र पाठवले असून, पोलिसांच्या परवानगीनंतर श्रीदेवी यांचे पार्थिव आता... ...