तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
मुंबई : आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेल्या अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाल्या. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ... ...
आपल्या अष्टपैलू अभिनयाने जगभरातील चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविलेली अभिनेत्री श्रीदेवी बुधवारी अनंतात विलीन झाली. तिचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्वसामान्य चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ...
वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी! ...