तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ...
आईच्या आठवणीने जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि पती बोनी कपूर यांचे डोळे आजही पाणावतात. आज आईला आठवत जान्हवीने सोशल मीडियावर एक भावूक संदेश शेअर केला आहे. ...
श्रीदेवी सार्वजनिक कार्यक्रमांना पाश्चिमात्य कपड्यांपेक्षा साडीमध्ये हजेरी लावणे अधिक पसंत करत असत. त्यांना त्यांच्या अनेक साड्या प्रचंड आवडत असत. त्यातही त्यांची एक जांभळ्या रंगाची कोटा साडी ही त्यांची अतिशय आवडती होती. ...
श्रीदेवी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत त्या आपल्याला पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबीयातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत. ...
गतवर्षी एका लहानशा व्हिडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर हिंदी सिनेमात डेब्यूसाठी तयार आहे. प्रिया प्रकाश लवकरच ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटात दिसणार आहे. ...