तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
श्रीदेवी यांच्या प्रत्येक आवडीनिवडीनुसार सगळ्या गोष्टी सजवण्यात आल्या होत्या. श्रीदेवी यांना मोग-याची पांढरी फुलं आवडायची. त्या फुलांनी सगळा सेलिब्रेशन हॉल सजवण्यात आला होता. ...