तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
Actors Who Rejected The Roles In Baahubali : कदाचित सिनेमा सुद्धा नशिबातचं लिहिलेला असतो. असं नसतं तर ‘बाहुबली’ सारखा सिनेमा अनेक कलाकारांनी का नाकारला असता? कदाचित आज त्यांना सुद्धा या नकाराचा पश्चाताप होत असावा..? ...
Sonali Kulkarni Birthday Special : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. आज तिचा वाढदिवस. ...
Sridevi Birth Anniversary: बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात नाही. वयाच्या 54 व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणा-या श्रीदेवींचा आज वाढदिवस. ...
लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेल्या श्रीदेवी यांच्यासाठीच बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला सोडून दुसरे लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दोन मुली आहेत. ...