सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Sridevi News in Marathi | श्रीदेवी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sridevi, Latest Marathi News तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
"जवळपास ६ महिने ती माझ्याशी बोलत नव्हती", बोनी कपूर यांनी प्रपोज करताच श्रीदेवी यांची होती अशी प्रतिक्रिया ...
प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या ऑनस्क्रीन जोडीला कायमच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ...
'मिस हवाहवाई' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ...
अभिनेत्री श्रीदेवी (Sri Devi), रजनीकांत (Rajnikanth) आणि सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत असलेला 'चालबाज' हा सिनेमा प्रचंड गाजला. ...
श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात स्पर्धेमुळे कधी मैत्री होऊ शकली नाही. नुकतंच माधुरीने श्रीदेवीबद्दल काय वाटतं याचा खुलासा केला. ...
डिंपल असलेल्या या मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते. ही मुलगी आता कुठे आहे माहीत आहे का...? ...
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात. ...