श्रीदेवी, मराठी बातम्या FOLLOW Sridevi, Latest Marathi News तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांच्या ऑनस्क्रीन जोडीला कायमच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ...
'मिस हवाहवाई' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. ...
अभिनेत्री श्रीदेवी (Sri Devi), रजनीकांत (Rajnikanth) आणि सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत असलेला 'चालबाज' हा सिनेमा प्रचंड गाजला. ...
श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात स्पर्धेमुळे कधी मैत्री होऊ शकली नाही. नुकतंच माधुरीने श्रीदेवीबद्दल काय वाटतं याचा खुलासा केला. ...
डिंपल असलेल्या या मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होते. ही मुलगी आता कुठे आहे माहीत आहे का...? ...
जान्हवी कपूर आणि खुशी कपूर व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतात. ...
अर्जुन कपूर (Arjun kapoor) आणि अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि मोनी कपूर यांची मुलं आहेत. ...