Sridevi News in Marathi | श्रीदेवी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sridevi, Latest Marathi News
तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
सोशल मीडियावर कोण, कशापद्धतीने ट्रोल होईल सांगता येत नाही. अनेकदा सेलिब्रिटी अशा ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात. पण क्वचित प्रसंगी त्यांनाही उत्तर द्यावेच लागते. असेच काही घडले ते अभिनेत्री प्रिया आनंद हिच्याबद्दल. ...
श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ...
‘सैराट’ या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्युू केला. लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. याशिवाय ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. ...
'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटानंतर तब्बल ५ वर्षांनी अभिनेत्री श्रीदेवी यांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले होतं. याशिवाय काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ स्टारर 'झिरो' चित्रपटात श्रीदेवी या ...
आज म्हणजेच २४ फेब्रुवारीला त्यांचा पहिला स्मृती दिन असून वयाच्या 54 व्या वर्षी या एव्हरग्रीन अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता. ...
आईच्या आठवणीने जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि पती बोनी कपूर यांचे डोळे आजही पाणावतात. आज आईला आठवत जान्हवीने सोशल मीडियावर एक भावूक संदेश शेअर केला आहे. ...