Sridevi News in Marathi | श्रीदेवी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sridevi, Latest Marathi News
तमिळ सिनेमातून बालकलाकार म्हणून मोठ्या पडद्यावर पाऊल टाकणाऱ्या श्रीदेवीनं आपल्या अभिनयसामर्थ्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. 'हवाहवाई' किंवा 'चांदनी' म्हणून जगात सुपरिचित असलेल्या श्रीदेवीनं 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे मानाचं बिरूद मिळवलं. Read More
जगभरातील सिनेप्रेमींना ‘सदमा’ देऊन गेलेली बॉलिवूडची ‘चांदनी’, अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघात नसून खून होता, असा खळबळजनक दावा केरळचे डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंग यांनी केला आहे. ...
कमल हासन आणि श्रीदेवी यांचा ‘सदमा’ हा आयकॉनिक सिनेमा कुठलाच सिनेप्रेमी विसरू शकत नाही. 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’ या चित्रपटाला आज 36 वर्षे पूर्ण झालीत. ...
९० च्या दशकात सनी देओल यांना पडद्यावर पाहून चाहते अक्षरश: वेडे व्हायचे. त्यांच्या प्रत्येक डायलॉगवर टाळ्या पडायच्या. पण याचकाळात मोठ्या हिरोईन सनी देओलसोबत काम करताना कचरायच्या. ...
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...
दीर्घकाळापासून ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार, अशी चर्चा सुरु आहे. साहजिकच हा सीक्वल कधी येणार, कसा असणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर आता या प्रश्नांचीही उत्तरे मिळाली आहेत ...
अलीकडे एका युजरने मलायका व अर्जुन यांच्या नात्याची तुलना बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या नात्याशी केली. साहजिकच अर्जुनला हे आवडले नाही आणि त्याने या युजरची चांगलीच शाळा घेतली. ...
श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ...