India's scenario for World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीत पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. अन् सर्व गणित पुन्हा बिघडले. ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आशियाई किंग्ज श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला असून मायदेशी रवाना झाला आहे. अशातच श्रीलंकेच्या दनुष्का गुनाथिलका बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. ...
विश्वचषकाच्या राउंड फेरीत झालेल्या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे २ वेळचा विश्वचॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ आगामी विश्वचषकातून बाहेर झाला आहे. ...
T20 World Cup, NAMIBIA V UNITED ARAB EMIRATES Live : आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेला नमवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये दणक्यात सुरुवात करणाऱ्या नामिबियाची गाडी रूळावरून घसरली. ग्रुप अ मधील नंतरच्या दोन सामन्यांत नामिबियाला हार मानावी लागली. ...
T20 World Cup 2022 Super 12s qualification scenario: पहिल्याच सामन्यात लिंबू टिंबू नामिबियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आशिया चषक २०२२ विजेत्या श्रीलंकेने जबरदस्त पुनरागमन केले. ...