कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Sri lanka, Latest Marathi News
कर्णधार ज्यो रुटच्या (२२८) कारकिर्दीतील चौथ्या द्विशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ४२१ धावांची मजल मारली. रुटने ३२१ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व १ षटकार लगावला. ...
SL vs ENG, 1st Test Day 3 : इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं ( Joe Root) दमदार खेळ करताना श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ...
या संशोधनातून रामायण काळातील महत्वाची माहिती मिळण्यासही मदत होईल, असे या योजनेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लंका प्रीमिअर लीगचे ( Lanka Premier League ) पहिले पर्व श्रीलंकेस खेळले जात आहेत. अन्य ट्वेंटी-२० लीगप्रमाणे याही लीगनं जगाचं लक्ष वेधले आहे. ...
लंका प्रीमिअर लीगमध्ये आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाला तीन सामन्यांत विजयाची चव चाखता आलेली नाही. सोमवारी टस्कर्स संघाकडूनही त्यांना हार मानावी लागली. ...
CoronaVirus News: धक्कादायक बाब म्हणजे महारा जेलमध्ये १७५ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे कैद्यांनी दंगा घालत किचन आणि रेकॉर्ड रुमला आगा लावली. ...
शाहिद आफ्रिदीच्या ग्लॅडिएटर संघाला २ बाद ६२ धावा करता आल्या. दानुष्का गुणथिलका ( ३०*) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. आफ्रिदी १२ धावाच करू शकला. ...