ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली. ...
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ...
टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रे ...