लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

Asia Cup 2022 Final SL vs PAK : Toss जिंकताच पाकिस्तानी चाहत्यांनी आशिया चषक जिंकल्याचा जल्लोष सुरू केला, पाहा भन्नाट मीम्स   - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Pakistan have won the toss and  "Congratulations Pakistan" Trending, Pak fans after winning the toss, see Memes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Toss जिंकताच पाकिस्तानी चाहत्यांनी आशिया चषक जिंकल्याचा जल्लोष सुरू केला, पाहा भन्नाट मीम्स

आशिया चषकात श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १६ सामने झाले. त्यात लंकेने ११, तर पाकने केवळ ५ सामने जिंकले. श्रीलंका सर्वाधिक १२ वेळा आशिया चषक स्पर्धेची फायनल खेळतोय. ...

Asia Cup 2022 Final SL vs PAK : पाकिस्तानने निम्मी लढाई आधीच जिंकली, श्रीलंकेची 'टॉस'च्या वेळीच कोंडी केली - Marathi News | Asia Cup 2022 Final SL vs PAK Live Updates : Pakistan have won the toss and they've decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानने निम्मी लढाई आधीच जिंकली, श्रीलंकेची 'टॉस'च्या वेळीच कोंडी केली

Asia Cup 2022 Final Sri Lanka vs Pakistan Live Updates : जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघाला पराभवाची चव चाखवून पाकिस्तान व श्रीलंका हे दोन संघ आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये आज भिडणार आहेत. ...

आशिया चषक: पाकिस्तानला धूळ चारत क्रिकेटच्या पुनरुज्जीवनाची श्रीलंकेला सुवर्णसंधी - Marathi News | Asia Cup: Sri Lanka's Golden Chance to Revive Cricket to loss Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक: पाकिस्तानला धूळ चारत क्रिकेटच्या पुनरुज्जीवनाची श्रीलंकेला सुवर्णसंधी

Asia Cup: फायनलमध्ये आज पाकिस्तानला धूळ चारण्याचे लक्ष्य ...

PAK vs SL Asia Cup 2022 : “भावा मी कॅप्टन आहे, मला विचार,” म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कर्णधाराचा Video व्हायरल - Marathi News | pak vs sl asia cup 2022 video of pakistani captain babar azam saying i am captain brother ask me went viral see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“भावा मी कॅप्टन आहे, मला विचार,” म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या कर्णधाराचा Video व्हायरल

फायनलपूर्वी शुक्रवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2022 ची सुपर-4 चा सामना रंगला होता. त्यावेळी मैदानावर हा किस्सा घडला. ...

Pathum Nissanka Wanindu Hasaranga, SL vs PAK: श्रीलंकेचा विजयी चौकार! फायनलआधी पाकिस्तानची उडवली दाणादाण - Marathi News | Sri Lanka beat Pakistan by 5 wickets Pathum Nissanka Wanindu Hasaranga shines Babar Azam fails again Asia Cup 2022 SL vs PAK  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा विजयी चौकार! फायनलआधी पाकिस्तानची उडवली दाणादाण

फायनलच्या रंगीत तालमीत श्रीलंकेची बाजी ...

Hasaranga, Asia Cup 2022 SL vs PAK: श्रीलंकन फिरकीपुढे पाकिस्तानची धूळधाण; १२१ धावांत आटोपला डाव - Marathi News | Wanindu Hasaranga 3 wickets haul restricts Pakistan to 121 all out as Babar Azam top scorer with only 30 runs Asia Cup 2022 SL vs PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकन फिरकीपुढे पाकिस्तानची धूळधाण; १२१ धावांत आटोपला डाव

श्रीलंकेला विजयासाठी १२२ धावांची गरज ...

Shoaib Akhtar, Asia Cup 2022: टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव अन् पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा झाला 'पचका'! - Marathi News | Team India lost 2nd match in Asia Cup super 4 Pakistan Shoaib Akhtar plan failed of IND vs PAK final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सलग दुसरा पराभव अन् पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा झाला 'पचका'!

श्रीलंकेने पराभवाचा धक्का देत वाढवल्या टीम इंडियाच्या अडचणी ...

Asia Cup 2022: "यंदाचं वर्ष पाकिस्तानचं देखील असू शकतं", आशिया चषकाबाबत वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान - Marathi News | This could be Pakistan’s year, virender sehwag big statement on asia cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"यंदाचं वर्ष पाकिस्तानचं देखील असू शकतं", आशिया चषकाबाबत सेहवागचं मोठं विधान

आशिया चषकात आज भारत आणि श्रीलंका आमनेसामने असणार आहे. ...