लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका

Sri lanka, Latest Marathi News

२०११ विश्वकप फायनल फिक्सिंगची चौकशी बंद; कुठलेही पुरावे मिळाले नाहीत - Marathi News | 2011 World Cup final fixing probe closed; No evidence was found | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०११ विश्वकप फायनल फिक्सिंगची चौकशी बंद; कुठलेही पुरावे मिळाले नाहीत

श्रीलंका पोलीस, माहेला जयवर्धनेचीही झाली चौकशी ...

2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड? श्रीलंकन पोलिसांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | Sri Lanka Police Drop World Cup Fixing Probe Due To Lack Of Evidence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड? श्रीलंकन पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

श्रीलंकन पोलिसांनी माजी मुख्य निवड समिती प्रमुख अरविंद डी'सिल्वा, माजी कर्णधार कुमार संगकारा, माहेला जयवर्धने आणि सलामीवीर उपूल थरंगा यांची चौकशी केली ...

अरविंद डीसिल्व्हा यांची सहा तास चौकशी; आज होणार संगकाराची साक्ष - Marathi News | Arvind DeSilva's six-hour interrogation; Sangakkara will testify today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरविंद डीसिल्व्हा यांची सहा तास चौकशी; आज होणार संगकाराची साक्ष

माजी कर्णधार कुमार संगकारा याला अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाबाबत साक्ष नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्याला विशेष समितीपुढे साक्षीसाठी बोलविण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले ...

2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड असल्याच्या आरोपाची गंभीर दखल; सरकारनं दिले चौकशीचे आदेश - Marathi News | Sri Lankan Government Launches Probe into 2011 World Cup Final Fixing Allegation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :2011ची वर्ल्ड कप फायनल फिक्स्ड असल्याच्या आरोपाची गंभीर दखल; सरकारनं दिले चौकशीचे आदेश

माजी क्रीडा मंत्र्यांच्या आरोपानंतर श्रीलंका सरकारचा मोठा निर्णय ...

कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार! - Marathi News | Top Sri Lanka cricketers to resume action with PDC T10 league | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!

कोरोनामुळे भारताचा श्रीलंका दौरा स्थगित - Marathi News | Corona postpones India's tour of Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे भारताचा श्रीलंका दौरा स्थगित

पुढील महिन्यात बांगलादेश संघालादेखील श्रीलंका दौरा करायचा आहे, मात्र तेथील कोरोनाची स्थिती पाहता बांगलादेश संघ श्रीलंकेत जाईल, असे वाटत नाही ...

पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा! - Marathi News | Pakistan cricket board agrees to swap Asia Cup 2020 rights with Sri Lanka: report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!

आशिया चषक ( ट्वेंटी-20) डोळ्यासमोर ठेवून आशियाई क्रिकेट मंडळानेही सोमवारी बैठक बोलावली होती. ...

Shocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई - Marathi News | Shehan Madushanka suspended from all forms of cricket for possession of heroin svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : पदार्पणात हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजावर क्रिकेट मंडळाकडून बंदीची कारवाई

2018मध्ये बांगलादेशविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात त्यानं घेतली होती हॅटट्रिक ...