टीम इंडिया ९१ विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ६१ विजयांसह फारच मागे आहे. भारत- लंकेदरम्यान वन डे सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर २१,२३ आणि २५ जुलै रोजी उभय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळतील. सर्व सामने कोलंबोतील प्रे ...
इंग्लंड दौऱ्यावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मिळालेल्या सुट्टीत क्रिकेटपटू सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
श्रीलंका संघ १८ जून ते ४ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खेळाडूंनी लंका बोर्डाला केवळ याच दौऱ्यापुरता करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे कळविले आहे. ...
Sri Lanka Vs Bangladesh: लंकेविरुद्ध क्रिकेटच्या सर्व प्रकारात बांगलादेशचा हा पहिला विजय आहे. रविवारच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने ३३ धावांनी बाजी मारली होती. तिसरा आणि अखेरचा सामना शुक्रवारी खेळला जाईल. ...