ही मालिका आता १३ ऐवजी १७ जुलैपासून सुरू होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य या गोष्टी लक्षात घेत एसएलसीसोबत सल्लामसलत केल्यानंतर मालिका चार दिवसांनी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय सूत्रांनी दिली. ...
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ...