लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

महागाईचा आगडोंब! 'या' देशात गॅस सिलिंडर 2657 रुपये तर एक किलो दूध पावडर 1195 रुपये  - Marathi News | inflation hit sri lanka retail price of cooking gas recorded an exponential rise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महागाईचा आगडोंब! 'या' देशात गॅस सिलिंडर 2657 रुपये तर एक किलो दूध पावडर 1195 रुपये 

Inflation hit Srilanka : घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...

ICC Men's T20 World Cup Indian squad : Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | ICC Men's T20 World Cup : Deadline is over, no change in Team India World cup Squad, Sri Lanka and Pakistan make a changes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Deadline संपली, टीम इंडियाच्या ताफ्यात झालाय का बदल?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Team india make a change in World Cup Squad ? हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहेतच. त्यामुळे त्याच्या जागी शार्दूल ठाकूर याला मुख्य संघात घेतलं जाईल, अशी चर्चा होती. ...

चाहत्यांना धक्का! 31 वर्षांच्या 'या' वेगवान गोलंदाजानं क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, 10 वर्षांपूर्वी खेळला होता आखेरचा सामना - Marathi News | Indian cricketer Abhimanyu Mithun retirement list A career T20 career test cricket one day cricket retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांना धक्का! 31 वर्षांच्या 'या' वेगवान गोलंदाजानं क्रिकेटमधून घेतली निवृत्ती, 10 वर्षांपूर्वी खेळला होता आखेरचा सामना

Indian cricketer Abhimanyu Mithun : 2011 मध्ये चेन्नई येथे वेस्टइंडीजविरुद्ध खेळला गेलेला वनडे सामना हा त्याचा टीम इंडियाची जर्सी घालून खेळलाला अखेरचा सामना होता. ...

श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी - Marathi News | adani group seals deal to develop western container terminal at strategically important colombo port | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीलंकेत वाजणार Adani Group चा डंका! सामरिक महत्त्व असलेल्या 'या' मोठ्या बंदराची घेतली जबाबदारी

Adani Group : अदानी ग्रुपने श्रीलंकेच्या सरकारी मालकीच्या श्रीलंका पोर्ट्स अथॉरिटीसोबत (SLPA) वेस्टर्न कंटेनर टर्मिनल ( Western Container Terminal) विकसित आणि ऑपरेट करण्यासाठी करार केला. ...

‘यॉर्करकिंग’ मलिंगा निवृत्त; नव्या भूमिकेत दिसणार - Marathi News | yorker king lasith malinga announced retirement in all forms of cricket pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘यॉर्करकिंग’ मलिंगा निवृत्त; नव्या भूमिकेत दिसणार

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधार लसीथ मलिंगाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. ...

स्लिंगा मलिंगाचा क्रिकेटला अलविदा! श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त - Marathi News | lasith Malinga announces retirement from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्लिंगा मलिंगाचा क्रिकेटला अलविदा! श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा निवृत्त

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज, यॉर्कर स्पेशॅलिस्ट लसिथ मलिंगा क्रिकेटमधून निवृत्त ...

टीम इंडियाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवणाऱ्या खेळाडूची लॉटरी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेचे करणार नेतृत्व - Marathi News | Sri Lanka announces 15-man squad for T20 world Cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; टीम इंडियावर भारी पडलेल्या खेळाडूंना मिळाली संधी

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डानं टीमची घोषणा केली. ...

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी विमान कंपनीची खास ऑफर, एका तिकीटावर एक तिकीट मोफत! - Marathi News | Special offer for Indians who have got both doses of vaccine, srilankan airlines will give one ticket free with one ticket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी विमान कंपनीची खास ऑफर, एका तिकीटावर एक तिकीट मोफत!

भारतीय नागरिकांसाठी 'बाय वन गेट वन फ्री' म्हणजेच एका प्रवासी तिकीटावर एक तिकीट मोफत अशी जबरदस्त योजना एअरलाइन्स कंपनीनं आणली आहे. ...