लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

Ind Vs Srilanka Deepak Chahar : दीपक चहरला झाली दुखापत; टीम इंडियाला धक्का - Marathi News | Suryakumar Yadav Deepak Chahar ruled out of Sri Lanka T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक चहरला झाली दुखापत; टीम इंडियाला धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून झाला बाहेर ...

Sri Lanka T20I squad for India tour 2022: ज्याच्यावरून चेन्नई सुपर किंग्सवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली  - Marathi News | Sri Lanka Cricket’s Selection Committee selected the T20I squad to take part in the upcoming 03 match T20I series with India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्याच्यावरून CSKवर बंदीची मागणी झाली, त्या गोलंदाजाला श्रीलंकेनं ट्वेंटी-२० संघात संधी दिली

Sri Lanka T20I squad for India tour 2022 -  भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघाची आताच घोषणा करण्यात आली. ...

अकोल्याच्या महिला धावपटू माधुरी दाते यांनी श्रीलंकेत पटकावले दोन कांस्य पदक - Marathi News | Akola women's sprinter Madhuri Date won two bronze medals in Sri Lanka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या महिला धावपटू माधुरी दाते यांनी श्रीलंकेत पटकावले दोन कांस्य पदक

Madhuri Date won two bronze medals in Sri Lanka : १९ फेब्रुवारी रोजी त्यांनी २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवून कांस्य पदक पटकावले. ...

India vs Sri Lanka: विराट कोहली मोहालीत खेळणार १००वी कसोटी; श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | India vs Sri Lanka: Virat Kohli to play 100th Test in Mohali; Sri Lanka tour schedule announced | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली मोहालीत खेळणार १००वी कसोटी; श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

आरसीबीचा कर्णधार राहिलेल्या विराटला बंगळुरू येथील मैदानावर १००वा कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. ...

Mitchell Starc Bouncer AUS vs SL T20: अजब गजब गोलंदाजी... मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू पाहून फलंदाज-किपर हैराण (Video) - Marathi News | Comedy Video Mitchell Starc bowl weird delivery very high from batsman everyone in shock Sri Lanka vs Australia T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अजब गजब गोलंदाजी... मिचेल स्टार्कने टाकलेला चेंडू पाहून फलंदाज-किपर हैराण

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क षटकातील पाचवा चेंडू टाकण्यासाठी आला, तेव्हा असं काही घडलं की फलंदाज, यष्टीरक्षक आणि समालोचक साऱ्यांना धक्काच बसला. ...

सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नांत स्टीव्ह स्मिथ कोसळला - Marathi News | Steve Smith collapsed in an attempt to catch on the boundary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नांत स्टीव्ह स्मिथ कोसळला

लंकेच्या डावात अखेरच्या षटकात महिशा दक्षिणा याने मिडविकेटला हा फटका मारला होता. या घटनेमुळे स्मिथ डोके पकडून बसला. ...

Team India Day Night Test: भारतीय संघ पुन्हा एकदा खेळणार 'डे-नाईट' टेस्ट; 'असा' असू शकतो BCCI चा प्लॅन - Marathi News | Team India to play Day Night Test again as BCCI planning for IND vs SL Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया पुन्हा खेळणार 'डे-नाईट' टेस्ट; 'असा' असू शकतो BCCI चा प्लॅन

भारताने आतापर्यंत केवळ २ डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. ...

U19 World Cup: श्रीलंकेला २५ चेंडूंत ५ धावा करता नाही आल्या, अफगाणिस्ताननं इतिहास रचला; आनंदात भन्नाट डान्स केला, Video  - Marathi News | U19 World Cup: Afghanistan defend 134 to beat Sri Lanka by four runs, reach semi-final, Celebration of Afghanistan players Video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 World Cup: अफगाणिस्ताननं इतिहास रचला; आनंदात भन्नाट डान्स केला, Video 

U19 World Cup: अफगाणिस्तानच्या १९ वर्षांखालील संघानं गुरुवारी इतिहास रचला. अफगाणिस्तानच्या संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...