श्रीलंकेत सुरू असलेला हिंसाचार पाहता देशभरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. राजधानी कोलंबोमध्ये सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी लष्करावर सोपवण्यात आली आहे. ...
Sri Lanka Crisis: आणीबाणी आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उफाळून आला आहे. सरकारचे विरोधक आणि समर्थकांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारामध्ये श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांची हत्या झाली आहे. ...
तामिळनाडू विधानसभेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे, यात श्रीलंकेला तांदूळ आणि औषध पाठविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याला परवानगीही दिली आहे. ...