फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने श्रीलंकेचे माजी खेळाडू नुआन झोएसा आणि अविष्का गुणवर्धने यांना संयुक्त अरब अमिरातीतील एका टी१० लीगमध्ये भ्रष्टाचारात सामील असल्याच्या आरोपावरून निलंबित केले. ...
श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी (3 मे) सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे तपासात समोर आले आहे. ...