लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीलंका

श्रीलंका, मराठी बातम्या

Sri lanka, Latest Marathi News

WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम - Marathi News | World Test Championship Final Race What Sri Lanka need to make WTC 2025 final after sweeping New Zealand 2-0 India And australia Top 2 Spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

श्रीलंकेच्या संघानं घरच्या मैदानात गत WTC चॅम्पियन न्यूझीलंडचा बुक्का पाडला. ...

SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास - Marathi News | SL vs NZ 2nd Test New Zealand 360 all out Sri Lanka wins by an innings and 154 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs NZ: एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास

एक दिवस राखून श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडला एक डाव आणि १५४ धावांनी दिली मात ...

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र - Marathi News | Rahul Gandhi writes to EAM Jaishankar about Tamil Nadu fishermen arrested in Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. ...

SL vs NZ : लंकेच्या 'मॉडर्न' जमान्यातील जयसूर्याची कमाल; मुरलीधरनपेक्षाही निघाला फास्ट - Marathi News | SL vs NZ Prabath Jayasuriya Record Most 5 Wicket Hauls By A Spinner In First 16 Tests Broke Muralitharans Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs NZ : लंकेच्या 'मॉडर्न' जमान्यातील जयसूर्याची कमाल; मुरलीधरनपेक्षाही निघाला फास्ट

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजालाही  मागे टाकले.  ...

न्यूझीलंडसमोर लंकेचा डंका; किवींना ८८ धावांत 'ऑल आउट' करत दुसऱ्यांदा रचला 'हा' रेकॉर्ड - Marathi News | Sri Lanka vs New Zealand; Kiwis were bowled out for 88 runs and set this record for the second time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडसमोर लंकेचा डंका; किवींना ८८ धावांत 'ऑल आउट' करत दुसऱ्यांदा रचला 'हा' रेकॉर्ड

जयसूर्याच्या फिरकीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. ...

SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही - Marathi News | sl vs nz 2nd test match updates Kamindu Mendis has 9 fifty plus scores from just 13 Test Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेची रन मशीन! मेडिंसला तोडच नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही

kamindu mendis test record : कामिंदू मेंडिसने आणखी एक शतकी खेळी केली. ...

SL vs NZ : आधी जयसूर्याला गाठलं; मग Dinesh Chandimal नं शतकही ठोकलं - Marathi News | Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Dinesh Chandimal 16th Test ton Also He equals record for Sanath Jayasuriya Most 50 Plus scores for SL in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs NZ : आधी जयसूर्याला गाठलं; मग Dinesh Chandimal नं शतकही ठोकलं

दिनेश चंडीमल याने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकाला गवसणी घालताच दिग्गज स्टार सनथ जयसूर्या याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ...

SL vs NZ, 2nd Test : काळी पट्टी बांधून मैदानात उतरला न्यूझीलंडचा संघ; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | Sri Lanka vs New Zealand, 2nd Test Here’s why New Zealand players are wearing black armbands on Day 1 of the 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs NZ, 2nd Test : काळी पट्टी बांधून मैदानात उतरला न्यूझीलंडचा संघ; जाणून घ्या त्यामागचं कारण

न्यूझीलंडचा संघ या सामन्यातील विजयासह २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील ...