Spruha joshi, Latest Marathi News
स्पृहा जोशी मराठीतील अतिशय गुणी अभिनेत्री. अभिनयासोबतच ती उत्तम कवयित्री देखील आहे. याशिवाय ती आता एक युट्यूबरही आहे. ...
अभिनेत्री स्पृहा जोशीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाहीच. दमदार अभिनयाच्या जोरावर स्पृहाने मनोरंजन सृष्टीत एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. ...
अभिनेत्री, कवयित्री, सूत्रसंचालिका आणि युट्युबर अशा सर्वच भुमिका अगदी चोख बजावणारी स्पृहा जोशी तब्बल ८ वर्षांनंतर पुन्हा टीव्हीवर येत आहे. ...
Lokmanya Serial : टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग लोकमान्य मालिकेत पहायला मिळणार आहेत. ...
झी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन चरित्रावर ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. ...
Spruha Joshi : दीर्घकाळापासून स्पृहा कोणत्याही मालिकेत झळकलेली नाही. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपलीये. होय, स्पृहाची एका नव्या दमदार भूमिकेत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ...
Lokmanya : लोकमान्य ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Spruha Joshi : स्पृहा लवकरच छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...