सध्या झी टॉकीज अन् सोशल मीडियावर रिलीज झालेले 'पुनश्च हरिओम' चित्रपटाचे हे टिझर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 'पुनश्च हरिओम' म्हटल्यानंतर महाराष्ट्राने सुटकेचा निश्व:स टाकला ...
स्पृहा जोशी आणि विठ्ठ्ल काळे यांनी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कथा या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटाचे काही टिझर सध्या सोशल मीडियावर झळकले असून टेलिव्हीजन मीडियावरही पुनश्च हरिओम लक्षवेधी ठरत आहे. ...