उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीण बाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामु ...
कोणत्याही क्षेत्रामध्ये मग ते क्रीडा असो वा इतर ज्या व्यक्तीने स्वमेहनतीने देशासाठी उल्लेखनीय काम केल्यावर शासनासह अनेकांकडून विविध प्रकारच्या मदतीचा व कौतुकाचा वर्षाव होतो, ही चांगली बाब आहे. ...
रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे़ आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिम्पिक होत आहे़ दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आ ...
जयपूरचे भाऊ - बहीण फरदीन कमर आणि फरहत अलीन कमर यांनी बंगळुरूमध्ये १८ वर्षाआतील रोलंड गॅरो सिरीज टेनिस स्पर्धेत एकेरी स्पर्धेत विजय मिळवला. त्यामुळे त्यांना फ्रेंच ओपन स्पर्धा पाहण्याची आणि क्ले कोर्ट ग्रॅण्ड स्लॅम दरम्यान आंतरराष्ट्रीय खेळाडूंना भेटण ...
भारताचा अर्जुन काधे याने नायजेरियातील अबुजा मध्ये झालेल्या आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या जोआओ मेनजेसला सरळ सेटमध्ये पराभूत करत उपविजेतेपद पटकावले. ...
भारताच्या अदिती अशोक हिने व्हॉलंटियर्स आॅफ अमेरिका एलपीजीए टेक्सास क्लासिक गोल्फमध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेला खराब वातावरणामुळे ३६ होल पर्यंत करण्यात आले आहे. ...
भारतीय संघाला जर एएफसी आशिया कप स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असेल तर आगामी सहा महिन्यांमध्ये संघाला दिग्गज प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध मायदेशात व विदेशात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळावे लागतील, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्र ...
नाशिक : कोणत्याही क्षेत्रात चांगले नैपुण्य मिळविणाऱ्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान असते; परंतु त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा वाटा आईचा असतो. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवण्यासाठी खेळाडूंना जी मेहनत ...