सोलारिस क्लबतर्फे आयोजित १६ वर्षांखालील अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका टेनिस स्पर्धेत पुण्याच्या यशराज दळवी आणि लालित्या रेड्डी यांनी मुले आणि मुलींच्या गटाचे विजेतेपद प्राप्त केले. ...
कळंब (ता. इंदापूर) येथे पार पडलेल्या पुरुषांच्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पंजाबचा मनजितसिंह खत्री व कोल्हापूरचा माऊली जमदाडे यांच्यात १२ मिनिटे चुरशीची व रंगतदार लढत झाली. यामध्ये जमदाडेने खत्री याला बॅकसालतो डावावर आसमान दाखवले. ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज खेळाचा तास बंधनकारक करण्याच्या धोरणाची प्रशंसा करताना ही बाब सर्व वर्गांसाठी लागू करण्याची मागणी केली आहे. ...
कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी कठोर मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत पिस्तूल नेमबाज हीना सिद्धू हिने व्यक्त केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नेमबाजी प्रकारात सुवर्ण आणि रौप्याची कमाई केल्यानंतर हीना म्यूनिचमध्ये आयोजित आयएसएसएफ विश्वचषकात पदक जिंक ...
स्टार गेराथ बेले याने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी एफसी बार्सिलोनाला २-२ असे रोखले. या सामन्यात सर्वांचे लक्ष मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यावर लागले होते. दोघां ...
. राहुलवर अभिनंदन आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. नागरी सत्कार सोहळ्यात माजी मंत्री सुरेश धस आणि आ. भीमराव धोंडे यांच्या टोलेबाजीचा आखाडाही चांगलाच रंगला. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक ...
पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) आयोजित सातव्या शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इलिट गटात डेक्कन ‘अ’ला २३-११ने नमवित पीवायसी ‘अ’ने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली. ...