शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले. ...
लिंबो स्केटिंगमध्ये अनेक विक्रम नोंदविणाऱ्या सृष्टी शर्माने यात आणखी एका विक्रमाची भर घातली. सृष्टी आईस लिंबो स्केटिंगमध्ये स्वत:चे नाव ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यात यशस्वी ठरली. ...
सध्या सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेनाने ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान केला होता. हा ड्रेस परीधान करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे, असे काही जणांचे मत आहे. ...
नेदरलँड्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि मध्यरक्षक बिरेंदर लाक्रा यांना संधी देण्यात आली आहे. ...
भूतान इंटरनॅशनल शोटोकान कराटे-डू या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेली भूतान येथे प्रथमच इंडो-भूतान कराटे चॅम्पियनशिप 2018-19 स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या 8 खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त करून डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. ...