कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ...
विश्वचषक फुटबॉलची जादू अवघ्या विश्वाला मंत्रमुग्ध करीत आहे. व्हिएतनामदेखील याला अपवाद नाही. येथे विश्वचषकाच्या प्रतिकृतीची धडाक्यात विक्री सुरू आहे. ...
स्पॅनिश स्टार राफेल नदाल याला ११ वे फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने म्हटले आहे. आपल्या कारकिर्दीचा अंत आता फार दूर नाही, असेही तो म्हणाला. ...
सातव्या मानांकित डोमिनिक थिएमने उपांत्य फेरीत मार्को सेचिनातोचा ७-५, ७-६, ६-१ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
राज्यातील खेळाडूंना चांगली कामगिरी करता यावी यासाठी प्रोत्साहनपर निधी राखून ठेवला. या निधीतून खेळाडूंच्या जडणघडणीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. मात्र हरियाणा सरकारने अजबच निर्णय घेतला आहे. ...
परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाºया डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन ...