ड्रॅगफ्लिकर रूपिंदर पाल सिंग आणि स्ट्रायकर आकाशदीप सिंग यांनी भारतीय पुरूष हॉकी संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेसाठी 18 सदस्यीय खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत जेतेपद पटकावून 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थेट ...
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत मंगळवारी सेंट पीटर्सबर्ग स्टेडियमवर माजी विजेत्या फ्रान्ससमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांच्या कामगिरीचा आलेख चढा आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे. ...
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील पराभव खेळाडूंपेक्षा त्यांच्या पाठिराख्यांना अधिक जिव्हारी लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून खेळाडूंना सातत्याने टार्गेट केले जाते. चाहत्यांच्या रोषाचा सामना अनेकदा खेळाडूंना करावा लागतो. त्याचा प्रत्यय माजी विजेत्या ब्राझील संघ ...
पुढील माहिन्यात सुरू होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघात उत्तरेतील राज्यांचे वर्चस्व जाणवत आहे. ...