फ्रान्सने 20 वर्षांनंतर फिफा विश्वचषक स्पर्धा जिंकली.या चषकासह फ्रान्सने 2,60,73,70,000 ही रक्कम बक्षीस रूपात कमावली. याआधी झालेल्या विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत विजेत्या संघाने जिंकलेली ही सर्वाधिक रक्कम आहे ...
विश्वचषक स्पर्धेला सुरूवात झाली तेव्हा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांच्या नावाचीच चर्चा होती. पण ती बाद फेरीनंतर विरली... रविवारी अंतिम लढतीनंतर फुटबॉल विश्वाला नवा तारा सापडला आहे. ...
अंतिम फेरीत खेळण्याचे दडपण कसे हाताळायचे याचा अनुभव फ्रान्सने 2016च्या युरो स्पर्धेत घेतला होता. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांचे पारडे जड होतेच, परंतु क्रोएशियाच्या मजबूत निर्धारासमोर त्यांचा निभाव लागणे अवघड वाटत होते. त्यामुळे या लढतीचे ...
पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले. ...
येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरीच्या जेतेपदाची लढत एकतर्फी झाली. दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांनी आपापल्या प्रतिस्पर्धींना पाच-सहा तासांच्या उपांत्य फेरीतील सामन्यात नमवल्यानंतर जेतेपदाचा सामना ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या वन डे सामन्यात विराट कोहली मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरला होता, तर इंग्लंडचा संघ आव्हान कायम राखण्याच्या दडपणाखाली होता. या तणावजन्य परिस्थितीत प्रेक्षकांमध्ये रंगलेल्या एका रोमँटीक क्षणाने सर्वांचे ल ...
जपानची नोझोमी ओकुहारा आणि भारताची पी. व्ही. सिंधू यांच्यातील थायलंड ओपन वर्ल्ड टूअर सुपर बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम लढत तंदुरूस्तीचा कस पाहणारी ठरली. विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ओकुहाराने यात वर्चस्व राखताना 21-15, 21-18 असा विजय मिळ ...