भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका म्युझिअममध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त शनिवारपासून सुरू होत असलेली महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा. ...
तिस-या वन डे सामन्यात आदिल रशीदच्या अप्रतिम चेंडूवर भारताचा कर्णधार विराट कोहली त्रिफळाचीत झाला होता. कोहलीनेही रशीदच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. कोहलीला दिलासा देणारी बाब म्हणजे रशीद कसोटी मालिकेत इंग्लंडच्या संघाचा भाग नाही. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे अध्यक्ष राजीव शुक्ला हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सहाय्यक मोहम्मद अक्रम सैफीच्या कृत्यामुळे शुक्लांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ...
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 19 वर्षांखालील क्रिकेट संघांमध्ये युवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनवर होत्या. मात्र या लढतीत अर्जुन नाही तर दुसराच खेळाडू चमकला आहे. ...
आशियाई स्पर्धेत खेळण्याच्या भारतीय फुटबॉल संघांच्या स्वप्नांना आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ( आयओए) निवड प्रक्रियेच्या नियमांत बदल करू शकते, अशा आशयाचे पत्र क्रीडा मंत्रालयाने बुधवारी पाठवले आहे. ...