Ajit Wadekar: भारताचे महान कर्णधार अजित वाडेकर आपल्यात नाहीत. वयाच्या शेवटपर्यंत क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले वाडेकर यांनी भारतीय संघाला परदेशात जाऊन विजय कसा मिळवायचा हे शिकवले. ...
दोन दिवसांनी इंडोनेशिया (जकार्ता) येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने आपला ५७२ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. यंदा भारतीय संघ एकूण ३६ क्रीडा प्रकारांमध्ये आपला सहभाग नोंदवेल. ...
अजित वाडेकर यांचं निधन झालं, यावर विश्वास बसत नाहीए. कारण वयाच्या 77व्या वर्षीही ते फिट होते. वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. ...