टेनिसपटू दिविज शरणच्या रुपात भारताला आणखी एक विजेता मिळाला आहे. त्याने अमेरिकेच्या स्कॉट लिपिस्कीसोबत युरोपियन ओपन स्पर्धेच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ...
अकोला: दिवेकर मैदान येथे रविवारी खैरागड चषक क्रिकेट स् पर्धेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली. यवतमाळ व बुलडाणा जिल्हा संघात सामना सुरू असून, बुलडाणा संघाने पहिल्या डावात ५0.३ षटकात सर्वबाद २९६ धावा केल्या. यामध्ये निखिल भोसलेने कर्णधार पदाला सा ...
आसेगाव (पो.स्टे.) - आसेगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याला २१ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून, परिसरातील जवळपास ३२ संघानी सहभागी नोंदविला आहे. ...
फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. ...
रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ...